Image Source: (Photo Credit : unsplash)

भारताचा पहिला अर्थसंकल्प ब्रिटिश राजवटीत (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

७ एप्रिल १८६० रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्लडच्या राणीकडे सत्ता (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

पहिले ब्रिटिश वित्त सभासद जेम्स विल्सन यांनी मांडलं बजेट (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

२६ नोव्हेंबर १९४७ ला आर. के. षण्मुखम् चेट्टींनी बजेट मांडलं (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

२६ नोव्हेंबर १९४७ ला स्वतंत्र भारताचा अखंड अर्थसंकल्प (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

१९४७-४८ अर्थमंत्री लियाकत अली खान यांनी मांडलं बजेट (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

१९४९ साली जॉन मथाई यांनी अर्थसंकल्प सादर केला (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

१९५० साली जॉन मथाईंनी बजेट लीक केल्याचा आरोप (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

बड्या उद्योजकांच्या हितासाठी बजेट लीक केल्याचा आरोप (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

१९५० पूर्वी अर्थसंकल्प राष्ट्रपती भवनात मांडला जात होता (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

बजेट फुटल्याच्या आरोपानंतर दिल्लीच्या मिंटो रोडवर छपाई (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

१९८० सालानंतर नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थसंकल्पाची छपाई सुरू (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

१९९९ सालापूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता मांडला जाई (Photo Credit : unsplash)