आल्याचे गुणधर्म शरीरासाठी फार उपयोगी आहेत.

शरीरासाठी आयुर्वैदिक औषधीही मानले जाते. आल्यामध्ये अँटी- ऑक्सीडेंट्ससारख्या गुण असतात.

पचनासाठी गुणकारी

सर्दी - खोकल्यापासून दूर ठेवते

सांधे दुखी

इंफेक्शन दूर करते

कॉलेस्ट्रॉल कमी करते

शुगर लेवल कमी करण्यास मदत



पीरियड्स पेन कमी करण्यात उपयोगी