दाक्षिणात्य सिनेमातील एक आघाडीचं नाव म्हणजे अभिनेत्री पुजा हेगडे
ABP Majha

दाक्षिणात्य सिनेमातील एक आघाडीचं नाव म्हणजे अभिनेत्री पुजा हेगडे

पुजाचे  देशभरात असंख्य चाहते आहेत.
ABP Majha

पुजाचे देशभरात असंख्य चाहते आहेत.

तिचे सिनेमेही हीट असतात.
ABP Majha

तिचे सिनेमेही हीट असतात.

तसंच ती सोशल मीडियावरही हवा करते.
ABP Majha

तसंच ती सोशल मीडियावरही हवा करते.

ABP Majha

ती कायम वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसते.

ABP Majha

यामध्ये ट्रेडीशनल कपडेही असतात.

ABP Majha

तर वेस्टर्न लूकही असतो.

ABP Majha

सगळ्या प्रकारच्या आऊटफिटमध्ये ती दिसून येते.

ABP Majha

या सगळ्या फोटोंवर चाहते लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव करतात.

ABP Majha

बॉलीवुडमध्येही ती झळकली आहे.

आता तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत.