अभिनेत्री मृणाल ठाकूरचा ग्लॅमरस लूक समोर आलाय. ब्लॅक आऊटफिटधील मृणालचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. मृणालचा हा लूक पाहून चाहते देखील खूपच खुश झाले आहेत. ब्लॅक कट आऊट ड्रेसमध्ये मृणाल खूपच ग्लॅमरस दिसत आहे. मृणालने या क्लासी आऊटफिट लूसकसह स्टाईलीश हेअर स्टाईल कॅरी केली आहे. ब्लॅक रंगाच्या ड्रेससोबत मृणालची हॅंड बॅग देखील त्याच रंगाची असल्याने मॅचिंग झाली आहे. अशाच ग्लॅमरस लुकमुळे मृणाल नेहमी चर्चेत असते. या फोटोशूटसाठी मृणालने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. ब्लॅक आऊटफिटसोबत मृणालने हिल्स देखील मॅच केल्या आहेत.