अभिनेत्री पूजा हेगडेनं बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.



पूजाच्या सोशल मीडियावरील फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.



पूजा तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.



पूजाने नुकतेच सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.



पूजाच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.



पूजानं तिच्या 'नो मेकअप' लूकमधील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



ब्लॅक-अँड व्हाईट फिल्टरमधील पूजाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



पूजाचा लवकरच 'राधे श्याम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



'राधे श्याम' चित्रपटात पूजा अभिनेता प्रभाससोबत प्रमुख भूमिका साकारणार आहे.



पूजाला इन्स्टाग्रामवर 20.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.