बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.

दिशा पाटणी अनेकदा सोशल मीडियावर तिची टोन्ड फिगर दाखवताना दिसते.

अशातच पुन्हा एकदा दिशा पाटणीने सोशल मीडियावर तिचे असे फोटो पोस्ट केली आहे, ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

या फोटोंमध्ये दिशाचा एथनिक अवतार दिसून येत आहे.

दिशा पाटणीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

चाहते कमेंट सेक्शनमध्ये तिची खूप प्रशंसा करत आहेत.

दिशा अनेकदा तिचे बिकिनी फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांकडून वाहवा लुटते.

‘बागी 2’, ‘मलंग’, ‘भारत’,‘राधे’ या हिट चित्रपटांमधून दिशा प्रेक्षकांच्या भेटीस आली.

अनेक वेळा दिशाचे नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडण्यात आले.

पण दिशा आणि टागरनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही. पार्थ समथान आणि दिशाच्या नात्याबाबत देखील सोशल मीडियावर चर्चा होत असते.