बोचासन निवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था,(Photo Credit : ABP Majha) हिंदू मंदिराचे दुबईत उभारण्यात येत असलेल्या मंदिराचे,(Photo Credit : ABP Majha) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. (Photo Credit : ABP Majha) हे मंदिर संयुक्त अरब अमिरातीमध्ये बांधलेले पहिले हिंदू मंदिर आहे.(Photo Credit : ABP Majha) परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार,पंतप्रधान मोदी 2015 पासून सातव्यांदा यूएईला भेट देत आहेत.(Photo Credit : ABP Majha) भारतीय प्रवासी अब्दुल जलील यांनी म्हटले आहे की,(Photo Credit : ABP Majha) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. (Photo Credit : ABP Majha) येथे सुमारे 60,000 लोक येतील अशी आमची अपेक्षा आहे. (Photo Credit : ABP Majha) येथील सांस्कृतिक कार्यक्रमात सुमारे एक हजार कलाकार सादर करणार आहेत. (Photo Credit : ABP Majha) संपूर्ण यूएईमधून लोक येथे येऊ लागले आहेत.(Photo Credit : ABP Majha)