पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.



पंतप्रधान मोदी यांनी गरवारे मेट्रो स्टेशनवरुन पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला



पंतप्रधान मोदी यांनी गरवारे मेट्रो स्टेशनवर तिकीट काढलं



त्यानंतर त्यांनी गरवारे स्टेशन ते आनंदनगर कोथरुड असा प्रवास केला.



या प्रवासात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला



जवळपास दहा मिनिटांच्या प्रवासात त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केलं