आलू बुखारा अनेक प्रकारच्या हृदयरोगांपासून दूर राहण्यास मदत करतो.
आलू बुखारा तुम्हाला अनेक प्रकारच्या हृदयरोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतो.
आलू बुखाराच्या सेवनाने तुमचे वजन नियंत्रित राखण्यास मदत होते.
या फळामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. या फळामध्ये सुपरऑक्साइड देखील असते जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते.
कोरोना काळात अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली होती. अशा वेळी आलू बुखारा उत्तम मानला जात होता.
आलू बुखाराच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
आलू बुखारामुळे डोळ्यांच्या समस्याही दूर होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
आणखी पाहा
सोनालीचा मराठमोळा लूक
सोनालीचा मराठमोळा लूक
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
अभिनेत्री अनन्या पांडेचा स्टायलिश लूक