सर्वसामान्यांना दिलासा मिळणार पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण होणार आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण पेट्रोलचे दर कमी झाल्यास सर्वसामान्यांना मिळणार दिलासा नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे दर होणार कमी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपयांपर्यंत घसरण होऊ शकते. आंतरराष्ट्रायी बाजारात कच्च्या तेलाच्या भावात पाच टक्क्यांची घसरण डिसेंबरनंतर सरकार आणि पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेणार कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण भारतात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही