देशातील महारत्न कंपनी कोल इंडियाने सप्टेंबरच्या तिमाहीत कोळसा विकून मोठा नफा कमावला आहे

या कंपनीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनीने 6 हजार 800 कोटी रुपयांचा नफा कमावला

चालू आर्थिक वर्षासाठी 15.25 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश देण्याची शिफारस

कंपनीने EBITDA मध्ये 12 टक्‍क्‍यांनी उडी घेतली

सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पादन 157.43 दशलक्ष टन

तिमाहीत निव्वळ कर खर्च वाढून रु. 2,036.51 कोटी

सहा महिन्यांचा महसूल वार्षिक तुलनेत 6 टक्क्यांनी वाढला

जगातील सर्वात मोठ्या कोळसा कंपनीचे शेअर्स 323.40 रुपयांवर बंद झाले.