भारतातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर दररोज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केलेत.

सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालीये.

आज भारतीय तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केलेत.

नव्या दरांनुसार, आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

देशातील सर्व महानगरांत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

पुण्यात एक लिटर पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर आहे.

नाशकात पेट्रोलचा दर 106.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 93.27 रुपये प्रति लिटर आहे.

औरंगाबादेत पेट्रोल 108 रुपये, तर डिझेल 95.96 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

परभणीमध्ये 109.45 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर आहे.