आजही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बँकांमधील मुदत ठेवीत गुंतवणूक करतात.



अनेकजण मुदत संपण्याआधी बँकेतील एफडी मोडतात.



मात्र, काही बँकांकडून दंड (पेनल्टी) वसूल केला जातो.



प्रत्येक बँकेची पेनल्टी वेगवेगळी असते.



AXIX बँकेतही एक टक्का पेनल्टी. मात्र, एफडीमधील 25 टक्के काढल्यास दंड नाही



SBI मध्ये 5 लाखांपर्यंतची एफडी मुदती आधीच मोडल्यास एकूण रक्कमेच्या 0.50 टक्के पेनल्टी



पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम असल्यास एक टक्के रक्कम पेनल्टी



ICICI बँकेतून मुदती आधीच एफडी मोडल्यास तुम्हाला 0.50 टक्के पेन्लटी



PNB मध्ये एफडी रक्कमेतील एक टक्के रक्कम पेनल्टी



प्रत्येक बँकेची पेनल्टी वेगवेगळी असते. त्यामुळे बँकेकडून नियम समजवून घ्यावेत.