इंडियन लूकमध्ये अनेकदा फोटो शेअर करणाऱ्या परिणीतीचं आता वेस्टर्न फोटोशूट काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी फोटो शेअर केले होते. या फोटोंवर मोठ्य़ा प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्य़ा होत्या. आता पुन्हा तिने काळ्या रंगाच्या वनपिसमध्ये फोटोशूट केलं आहे. सध्या परिणीतीचा कोणता चित्रपट येत नसला तरी ती रिएलीटी शोमध्ये व्यस्त परिणीती चोप्रा सध्या हुनरबाज शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे परिणीती यासह इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. परिणीतीने याआधाही विविध लूक्समध्ये फोटोशूट केलं आहे.