परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा येत्या 25 सप्टेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत.

काही दिवसांपूर्वी साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी झाली.

तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पंजाबमध्ये एकमेकांना पहिल्यांदा भेटले.

पंजाबमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असताना परिणीती राघवला पहिल्यांदा भेटली.

त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली.

पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

गेल्या सहा महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत असे म्हटले जात आहे.

. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली.