अभिनेत्री मृणाल ठाकूरने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे.



मृणालने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली आहेत.



पडद्यावर ती कोणत्याही भूमिकेत आली तरी ती स्वतःला तिच्या पात्रात पूर्णपणे सामावून घेते.



चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते.



आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे.



यावेळी ती खूपच हटके लूकमध्ये दिसत आहे.ताज्या फोटोंमध्ये, मृणाल हटके लूक मध्ये दिसत आहे.



मृणालच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत.



सध्या ती 'पिप्पा'मुळे चर्चेत आहे. यानंतर मृणाल 'आंख मिचोली', 'गुमराह' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.



मृणाल सुद्धा खूप सुंदर आहे आणि तिचे लूक सर्वांना प्रभावित करतात.



मृणाल ठाकूरने अल्पावधीतच तिच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.