अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये एखाद्या परीप्रमाणे दिसत आहे



या लेहेंग्यासोबत तिने मोठे इअररिंग्स आणि हाता ब्रेसलेटसह बन हेअर स्टाईल केली आहे



परिणीती चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते



परिणीती नेहमी चाहत्यांना तिच्याबाबतचे नवनवीन अपडेट देत असते



परिणीती चोप्रा सध्या छोट्या पडद्यावर 'हुनरबाज' शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे



परिणीती नेहमीच वेस्टर्न आणि ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर करत असते



चाहते तिच्या फोटोंवर नेहमीच लाईक्स आणि कमेंट्स करतात