बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयानं नकार दिला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयानं नकार दिला आहे.

ABP Majha
अंधेरी सत्र न्यायालयातील या प्रकरणाची सुनावणी 7 एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.

अंधेरी सत्र न्यायालयातील या प्रकरणाची सुनावणी 7 एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.

ABP Majha
कंगना सध्या तिच्या 'लॉक अप'शोमुळे चर्चेत आहे.

कंगना सध्या तिच्या 'लॉक अप'शोमुळे चर्चेत आहे.

ABP Majha
कंगना रणौतचा आगामी 'धाकड' सिनेमा 27 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

कंगना रणौतचा आगामी 'धाकड' सिनेमा 27 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

ABP Majha

कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

ABP Majha

'धाकड' सिनेमात कंगना एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे.

ABP Majha

'धाकड' सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे.

ABP Majha

कंगना रणौतचा आगामी 'तेजस' सिनेमा 5 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

ABP Majha