PHOTO: स्वप्नवतच! कासवासारखं दिसणारं अवाढव्य तरंगतं शहर; पाहून तुमचेही डोळे विस्फारतील
कासवाच्या आकाराचं अवाढव्य तरंगतं शहर पॅन्जिओज ठरु शकते.
जगातील सर्वात मोठी याट किंवा नौका.
65 हजार कोटींचा निधी जमला तर 2033 मध्ये काम सुरु होऊन आठ वर्षात याट तयार होणार आहे.
इथं राहण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व सुविधांचा देखील समावेश आहे.
या अनोख्या शहराच्या निर्मितीचं काम सुरु आहे.