पलक तिवारी



बोल्डनेसच्या बाबतीत तिची आई श्वेता तिवारीपेक्षाही पुढे आहे.



अनेकदा पलकचा ग्लॅमरस लूक लोकांचे लक्ष वेधून घेते



अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असते



तिचे नवे लूक अनेकदा चर्चेत येतात.



पलकची वेस्टर्न स्टाईल असो किंवा भारतीय लूक कायम व्हायरल होतो



तिच्या प्रत्येक लूकने चाहते प्रभावित झाले आहेत



पलकच्या लेटेस्ट लूकचे काही फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल



पलक तिवारी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय



पलक तिवारीची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळते