पाकिस्तान निर्मिती धार्मिकआधारावर १९१४ साली झाली आहे पाकिस्तान हा एक मुस्लीम देश असून लोक इस्लाम धर्माच पालन करतात मुस्लीम राष्ट्र असलं तरी हिंदू लोक देखील राहतात पाकिस्तान मध्ये किती हिंदू राहत असतील असा प्रश्न आपल्या सर्वाना पडला असेलच पाकिस्तान मध्ये आजही लाखोच्या संख्येने हिंदू राहतात सर्वाधिक हिंदू राहण्याच्या बाबतीत जगात पाकिस्तानचा पाचवा क्रमांक येतो वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.