डिसेंबर महिना म्हटला की ख्रिसमस आणि नवीन वर्षाची चाहूल लागलेली असते.



आज जगभरात 'ख्रिसमस'चा जलोष सुरु आहे.



आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे.



25 डिसेंबर रोजी प्रभू येशूंच्या जन्मदिवस म्हणून हा सण जगभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.



देशभरातील विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा केला जात असून चर्चना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.



या दिवशी सांताक्लॉज आनंद पसरवतो आणि मुलांना भेटवस्तू देतो.



गोवा, पाँडिचेरी, सिक्कीम, केरळ या ठिकाणी ख्रिसनास खास पद्धतीने साजरा केला जातो.



लाला रंगाच्या माध्यमातून ख्रिसमस आपल्याला मानवतेचा संदेश देतो.



प्राचीन काळात ख्रिसमस ट्रीला जीवनाच्या सातत्याचे प्रतीक मानले जाते.



भारतासह जगभरात ख्रिसमसची चमक दिसू लागली आहे.