पाकिस्तानात पुराचा हाहाकार, एक तृतीयांश भाग पाण्यात पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्यात, तीन कोटीहून अधिक नागरिकांना फटका पाकिस्तानमध्ये जनजीवन विस्कळीत दिवसेंदिवस पाकिस्तानमधील परिस्थिती अधिकच बिकट पाकिस्तानचा एक तृतीयांश (1/3) भाग पाण्यात बुडाला आहे लाखो लोक बेघर झाले पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचंही मोठं नुकसान अन्नधान्याचा पुरवठाही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे नेहमीपेक्षा यंदा 10 पट मान्सून अधिक पुरामुळं पाकिस्तानमध्ये जनजीवन विस्कळीत