न्यूट्रलमध्ये उतारावर गाडी चालवल्याने पेट्रोल वाचते का?

Published by: रोहित धामणस्कर
Image Source: pexels

अनेकांना असे वाटते की उतारावर गाडी न्यूट्रलमध्ये चालवल्याने पेट्रोलची बचत होते.

Image Source: pexels

न्यूट्रल गिअरमध्ये गाडी चालवल्याने इंजिनवरील नियंत्रण कमी होते आणि वाहन चालवणे सुरक्षित राहत नाही.

Image Source: pexels

उतारावर न्यूट्रल गिअर टाकल्याने पेट्रोलची बचत नेहमीच होत नाही हे गाडीच्या मॉडेलवरही अवलंबून असते.

Image Source: pexels

वारंवार गिअर बदलल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्याने इंधनाचा वापर वाढू शकतो.

Image Source: pexels

उतारावर योग्य गिअरमध्ये कार चालवल्याने इंजिनवर नियंत्रण राहते आणि इंधन व्यवस्थापन चांगले होते.

Image Source: pexels

कार योग्य वेगाने चालवल्याने इंजिनवर कमी दाब येतो आणि इंधनाची बचत होते.

Image Source: pexels

गाडीचे मायलेज वाढवण्यासाठी योग्य वेग वेळेवर गिअर बदलणे आणि स्मूथ ड्रायव्हिंग अधिक उपयुक्त ठरते.

Image Source: pexels

सुरक्षित ड्रायव्हिंगमुळे कारचे मायलेज आणि कार्यक्षमता सुधारता येते.

Image Source: pexels

न्यूट्रलमध्ये गाडी चालवल्याने पेट्रोल वाचते ही एक सामान्य समजूत आहे पण सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे.

Image Source: pexels