अभिनेत्री चित्रांगदा सिंहने आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते चित्रांगदा सिंह सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतेच तिने ऑफ शोल्डर वनपीस ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत या ड्रेसमध्ये चित्रांगदा ग्लॅमरस दिसत आहे चित्रांगदाच्या फोटोवर चाहते घायाळ झाले आहेत नैसर्गिक सौंदर्य असलेली अभिनेत्री म्हणून तिचे कौतुक करत आहेत तिच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे तिने 'हजारो ख्वाइशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'बॉब बिस्वास' या चित्रपटात ती झळकली इन्कार, देसी बॉईज, बाजार, साहेब बिवी और गँगस्टर-3 आदी चित्रपटातील भूमिकांचेही कौतुक