'ऑस्कर'च्या शर्यतीत कोणते चित्रपट? पाहा नामांकन यादी

'ऑस्कर'च्या शर्यतीत कोणते चित्रपट? पाहा नामांकन यादी

marathi.abplive.com

marathi.abplive.com

marathi.abplive.com

marathi.abplive.com

marathi.abplive.com

marathi.abplive.com

#RRRचा धमाका!

नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजनल साँग्स या गटात नामांकन मिळालं आहे.

भारतीय डॉक्युमेंटरी 'All That Breathes' ऑस्करच्या शर्यतीत

शौनक सेनच्या 'ऑल दॅट ब्रेथ्स'ला डॉक्युमेंटरी फीचर फिल्म श्रेणीमध्ये भारतासाठी नामांकन मिळालं आहे.