साऊथ स्टार थलापती विजयने आता राजकारणात एन्ट्री केली आहे.( Photo : Instagram/actorvijay) त्याने शुक्रवारी (दि.2 फेब्रुवारी )आपला पक्ष देखील स्थापन केलाय. ( Photo : Instagram/actorvijay) 'तमिळगा वेत्री काझम' असे थलापतीने त्याच्या पक्षाचे नाव ठेवले आहे. ( Photo : Instagram/actorvijay) निवडणुक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्यात आली असल्याचेही थलपती विजयने स्पष्ट केलय.( Photo : Instagram/actorvijay) अभिनेता विजय थलापती म्हणाला, आमच्या पक्षाला निवडणुक आयोगाने नोंदणीकृत केले आहे.( Photo : Instagram/actorvijay) मी विनम्रतेने सांगू इच्छितो की, पक्षाच्या सामन्य परिषदेने आणि ,( Photo : Instagram/actorvijay) कार्यकारी समितीने 2024 ची लोकसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Photo : Instagram/actorvijay) शिवाय, पक्षाकडून इतर कोणालाही पाठिंबा देण्यात येणार नाही( Photo : Instagram/actorvijay) साऊथ स्टार विजय थलापतीचा चाहता वर्ग मोठा आहे.( Photo : Instagram/actorvijay) या शिवाय सामाजिक कार्यातही विजय अग्रेसर असतो. ( Photo : Instagram/actorvijay) त्यामुळे लोकांमध्ये विजय थलापतीचे काम पोहोचले आहे. ( Photo : Instagram/actorvijay) त्याचा त्याला राजकारणातही मोठा फायदा होईल,असे बोलले जात आहे.( Photo : Instagram/actorvijay)