संत्र्याचा ज्यूस खुप आरोग्यदायी आहे. Image credit - Unsplash



संत्र्याच्या रसात अनेक आवश्यक पोषक घटक असतात. Image credit - Unsplash



यात 'व्हिटॅमिन- ए, सी आणि फायबर' चे प्रमाण जास्त असते. Image credit - Unsplash



हिवाळ्याच संत्र्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. Image credit - Unsplash



संत्र्याचा रस अनेक आजार दूर करतो. Image credit - Unsplash



हे पिणे रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहे. Image credit - Unsplash



संत्रे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकते. Image credit - Unsplash



संत्र्याचा ज्यूस शरीरातील पाण्याची कमतरताही दूर करते. Image credit - Unsplash



संत्र्याचा ज्यूस मुरुम आणि डाग दूर करते. Image credit - Unsplash



या रसातून मिळणारे व्हिटॅमिन- ए डोळ्यांना निरोगी ठेवते. Image credit - Unsplash



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. Image credit - Unsplash