असं मानलं जाते की 'दूध' हे एकमेव कॅल्शिअम चा स्त्रोत आहे.
Image credit - Unsplash



पण काही जणांना दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी असते किंवा काही जण ते खात नाहीत.
Image credit - Unsplash



अशा परिस्थितीत ते कॅल्शिअमची मात्रा कशी पूर्ण करू शकतात.
Image credit - Unsplash



दुधाशिवाय इतर कॅल्शिअमयुक्त गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.
Image credit - Unsplash



दोन चमचे चिया सीड्समध्ये कॅल्शिअमचं प्रमाण 177mg असते.
Image credit - Unsplash



गडद हिरव्या पालेभाज्या, एक कप पालकमध्ये 250mg कॅल्शिअम असते.
Image credit - Unsplash



एक औंस बदामात 75mg कॅल्शिअम असते.
Image credit - Unsplash



अर्धा कप टोफू खाऊन तुम्ही 861mg कॅल्शिअम मिळवू शकता.
Image credit - Unsplash



36 ग्रॅम तिळ जवळपास 200 कॅलरी आणि 351mg कॅल्शिअम देते.
Image credit - Unsplash



अंजीर, खजूर आणि जर्दाळूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते.
Image credit - Unsplash



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Image credit - Unsplash