Oppo चा पहिला टॅबलेट Oppo Pad Air 18 जुलै 2022 लाँच होणार. हा 10.36 इंच डिस्प्ले आकारात लॉन्च केला जाऊ शकतो. Oppo Pad Air चा स्क्रीन रिफ्रेश रेट 60Hz असू शकतो. टॅब 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज पर्यायामध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. याच्या मागील पॅनलवर 8-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. हा क्वाड स्पीकर्स आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह येईल.