उत्पादन खर्च वाढला मात्र, कांद्याच्या दरात सुधारणा नाही



किलोला 25 रुपयांचा दर देण्याची मागणी



कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत



कांद्यांच्या दरांमध्ये घसरण झाली आहे



कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर



सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी 25 रुपये प्रति किलोचा भाव देण्याची मागणी



उत्पादन खर्च वाढला असताना कांद्याचा दर वाढला नाही



कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो 20 ते 22 रुपये येतो



सरासरी आठ ते दहा रुपये इतका कमी दर मिळत आहे



कांद्याला हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात आहे.