गव्हाच्या किंमतीत चार टक्क्यांची वाढ



देशात गव्हाच्या किंमतीत (Wheat prices) वाढ झाली आहे



गेल्या आठवडाभरात गव्हाच्या किंमती चार टक्क्यांची वाढ



सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या हंगामात गव्हाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता



देशात गव्हाचा पुरेसा साठा असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिली



भारत गहू आयात करणार असल्याचे वृत्त केंद्र सरकारनं फेटाळून लावलं



देशांतर्गत गरज आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी गव्हाचा पुरेसा साठा शिल्ल्क



गव्हाच्या किंमती 24 ते 25 रुपये किलोवर



गव्हाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे



सणासुदीच्या हंगामात ग्राहक मोठ्या प्रमाणावर गव्हाची खरेदी करत असतात