अतिवृष्टीमुळं 81 लाख हेक्टर जमिन बाधित



अतिवृष्टीमुळं 81 लाख हेक्टर जमिन बाधित, तर 138 जणांचा मृत्यू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती



डचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं : फडणवीस



अतिवृष्टीचा विदर्भ आणि मराठवाड्याला फटका



अतिवृष्टी आणि पुरामुळं आत्तापर्यंत 138 जणांचा मृत्यू



राज्यात अतिवृष्टीचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे



मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं



जिरायती क्षेत्र 17 लाख 59 हजार 633 हेक्टर बाधित



बागायती क्षेत्र 25 हजार 476 हेक्टर बाधित



फळ पिकांमध्ये 36 हजार 294 हेक्टर एवढे क्षेत्र बाधित