राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस, पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत राक्षस भुवनच्या शनी मंदिराजवळ गोदावरी नदीचे पाणी आले आहे यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती यवतमाळ जिल्ह्यात जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास दारव्हा तालुक्यातील राजूरा गावाजवळून वाहणाऱ्या कुपटा नदीला पूर नदीला पूर आल्यानं वाहतुकीचा प्रश्न राक्षस भुवनच्या शनी मंदिराजवळ गोदावरी नदीचे पाणी राक्षस भुवनच्या शनी मंदिराजवळ गोदावरी नदीचे पाणी आले आहे जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, राक्षस भुवनच्या शनी मंदिराजवळ गोदावरी नदीचे पाणी