नाशिकमध्ये उद्या कांदा परिषद, आमदार गोपीचंद पडळकर राहणार उपस्थित
ABP Majha

नाशिकमध्ये उद्या कांदा परिषद, आमदार गोपीचंद पडळकर राहणार उपस्थित



नाशिकमध्ये उद्या भव्य कांदा परिषद
ABP Majha

नाशिकमध्ये उद्या भव्य कांदा परिषद



कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत
ABP Majha

कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत



भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील कांदा परिषदेला राहणार उपस्थित
ABP Majha

भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील कांदा परिषदेला राहणार उपस्थित



ABP Majha

सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली उद्या कांदा परिषद



ABP Majha

कांद्याला सध्या मिळतोय कमी दर



ABP Majha

कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत



ABP Majha

कांदा उत्पादकांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत जाण्यासाठी कांदा परिषदेचं आयोजन



ABP Majha

कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं उत्पादन खर्चही निघणं झालं कठीण



कांदा फरिषदेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर राहणार उपस्थित