अभिनेत्री अनन्या पांडेनं बॉलिवूडमध्ये स्वत:चा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे तिच्या क्यूट अंदाज चाहत्यांच्या नेहमी पसंतीस उतरतो नुकतेच अनन्याने इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये अनन्याचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे आकाशी रंगाच्या या स्ट्रॅप ड्रेसमध्ये अनन्या फार सुंदर दिसत आहे पिंक लिपस्टिक लाईटमेकअपसह अनन्यानं हा लूक पूर्ण केला आहे मिडल पार्टिशन लो बन हेअरस्टाईलमुळे हा लूक अधिक खुलून दिसत आहे अनन्या नेहमी क्यूट, बोल्ड आणि ट्रेडिशनल लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले अनन्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते