मध खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात हे आपल्याला माहीतच आहे. (Photo Credit : Unsplash)



परंतु गरजेपेक्षा जास्त मध खाल्ल्याने नुकसानकारक ठरू शकतं. (Photo Credit : Unsplash)



ज्या लोकांना परागकणांची अॅलर्जी असते, (Photo Credit : Unsplash)



त्यांनी मध खाण्यापासून दूर राहिलं पाहिजे. (Photo Credit : Unsplash)



गरजेपेक्षा जास्त मध खाल्ल्याने फूड पॉइझनिंग देखील होऊ शकते. (Photo Credit : Unsplash)



लहान मुलांना अशा पद्धतीने विषबाधा होण्याचा जास्त धोका असतो. (Photo Credit : Unsplash)



मधात फ्रक्टोज आढळते. (Photo Credit : Unsplash)



जे मधूमेहाच्या रुग्णांना जास्त धोकादायक असते. (Photo Credit : Unsplash)



याशिवाय गरजेपेक्षा मध खाल्ल्याने पोटदुखीची समस्या उद्भवू शकते, (Photo Credit : Unsplash)



तसेच केसं पांढरे पडण्याचा धोका देखील वाढतो. (Photo Credit : Unsplash)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)