पवित्र रुद्राक्ष माळ म्हणजे महादेवाचं वरदान आहे, जी घातल्याने मानवी जीवनातील समस्या दूर होतात. (Photo Credit : Unsplash/Pexel)
पुराणांनुसार भगवान शिव कित्येक हजार वर्षे डोळे मिटून ध्यान करत होते, (Photo Credit : Unsplash/Pexel)
जेव्हा त्यांचे डोळे उघडले तेव्हा त्याचे आनंदाश्रू ओघळले जे रुद्राक्ष बनून पृथ्वीवर पडले. (Photo Credit : Unsplash/Pexel)
रुद्राक्ष 1 मुखी ते 27 मुखी पर्यंत असतात जे कोणी घालतो त्याला ब्रम्हा, विष्णु आणि महेश्वर या त्रिमुर्तीचा आशिर्वाद मिळतो. (Photo Credit : Unsplash/Pexel)
तर चला जाणून घेऊयात रुद्राक्षाची माळ घालण्याचे काय फायदे मिळतात. (Photo Credit : Unsplash/Pexel)
रुद्राक्ष मानवी शरीरासाठी संरक्षणात्मक कवच आहे जे वाईट गोष्टींपासून संरक्षण देते. (Photo Credit : Unsplash/Pexel)
रुद्राक्ष घातल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. (Photo Credit : Unsplash/Pexel)
जर आजारी व्यक्तीला रुद्राक्ष माळ घातली तर तो लवकर ठीक होतो. (Photo Credit : Unsplash/Pexel)
मानसिक तनाव कमी करण्यासाठी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. (Photo Credit : Unsplash/Pexel)
सोबतच रुद्राक्ष वाईट ग्रहांचे प्रभाव दूर करतात. (Photo Credit : Unsplash/Pexel)
रुद्राक्ष माळ घातल्याने आपल्या लक्षापासून लक्ष विचलीत होत नाही. (Photo Credit : Unsplash/Pexel)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash/Pexel)