Image Source: (Photo Credit : Pixabay)

साप जगातील सर्वात धोकादायक जीवांपैकी एक मानला जातो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

साप चावल्यास मानवाचा मृत्यू होतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

साप हा अत्यंत विषारी प्राणी आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तुम्हाला माहित आहे का साप किती तास झोपतात? (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

एका दिवसात साप जवळपास 16 तास झोपतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

ते त्यांच्या बिळात जावून त्यांची झोप पुर्ण करतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

अजगर, ॲनाकोंडा प्रजातीचे साप जवळपास 16 तास झोपतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

थंडीच्या दिवसात याच्या झोपेचा कालावधी अधीक वाढतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

हे जवळपास 20 ते 22 तासाची झोप घेतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
(Photo Credit : Pixabay)