अभिनेत्री नोरा फतेही ही नेहमीच तिचे लूकमुळे चर्चेत असते. नोरा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो-व्हिडीओ शेअर करते. आताही तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. या व्हिडीओत ती एक बॅकलेस गाऊनमध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ समुद्रकिनारी शूट करण्यात आला आहे. तिच्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.