मौनी रॉयने नुकतेच तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी खूपच आकर्षक दिसत आहे. मौनीने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मौनीने ग्रे बिकिनीमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो तिच्या चात्यांच्या पसंतीस उतरले आहेत. मौनी रॉयने ग्रे बिकिनीसह एक ट्रान्सफरंट कापड गुंडाळलं आहे. याने तिचा लूक खूपच बोल्ड दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.