2006 साली कसिनो रॉयालमधून क्रेग पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आला
पसंतीस पडला. जेम्स बॉन्ड या गुप्तहेराला मानवी चेहरा देण्याचं काम डॅनियल क्रेगने केलं.
नो टाईम टू डाय हा क्रेगचा शेवटचा सिनेमा असल्याने बॉन्डचे जगभरातील चाहते यात भावनिकदृष्ट्या बरेच अडकले होते.
डॅनियल क्रेगच्या पहिल्या चार बॉन्डपटांनी जगभरातून साधारण 26 हजार कोटींची कमाई केली आहे.
डॅनियल क्रेगच्या जागी नवी बॉन्ड म्हणून कोणाची निवड होणार याची चर्चा आणि उत्सुकता गेली तीन चार वर्ष जोरात आहेत.
डॅनियल क्रेगच्या जागी नवी बॉन्ड म्हणून कोणाची निवड होणार याची चर्चा आणि उत्सुकता गेली तीन चार वर्ष जोरात आहेत.
प्रख्यात संगीत दिग्दर्शक हन्स झिमर यांच्या संगीत भावनिक प्रसंगाला आणखी वरच्या पातळीवर नेण्याचं काम करतं त्यामुळे क्रेगच्या बॉन्डला निरोप देताना डोळ्यात अश्रू असले तरी त्याला साजेसा निरोप दिल्याचं समाधान मिळाल्याची भावनाही प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
या सिनेमात क्रेगला ली सिडक्स, एना डि अर्मा, लशना लिंच, रामी मलिक, जेफ्री राईट यांची चांगली साथ लाभली.