आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य, नितीन गडकरींची घोषणा

एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी मिळाल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.



आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे.



केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील

सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती



भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी

हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.