देशातल्या सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कुटुंबियांचा समावेश आहे.

अंबानी कुटुंबिय अनेक महागड्या गोष्टींचा वापर त्यांच्या नियमित आयुष्यात करतात.

इतकच काय तर नीता अंबानी ज्या बॉटलमधून पाणी पितात ती बॉटल जगातली सर्वात महागडी बॉटल आहे.

नीता अंबानी या Acqua di Cristallo Tributo a Modigliani या बॉटलमधून पाणी पितात.



ही बॉटल सोन्यापासून बनवली जाते.

तर या बॉटलमध्ये मिळणारं पाणी हे फ्रान्समधलं असतं.

असं म्हटलं जातं की, या पाण्यामध्ये 5 ग्रॅम सोन्याची पावडर देखील मिसळली जाते.

यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे या बॉटलची किंमत सर्वाधिक आहे.

750 मिली पाण्याची किंमत जवळपास 60,000 डॉलर इतकी आहे.

म्हणजेच फक्त 750 मिलीलिटर पाणी हे जवळपास 44 लाख रुपयांना मिळतं.