निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला.

मोदी सरकारचा हा नववा अर्थसंकल्प होता.

त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.

त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.

नवीन करप्रणालीमध्ये 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला करामधून सूट.

कर-सवलतीची मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली.

निवृत्तीवेतनधारकांना नियमीत वजावटीच्या विस्ताराचा लाभ मिळणार.

सरचार्ज 37 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांवर.

बिगर सरकारी पगारदार कर्मचाऱ्याच्या सुट्ट्यांवर करसवलत वाढवली.

बिगर सरकारी पगारदार कर्मचाऱ्याच्या सुट्ट्यांवर करसवलत वाढवली.