रात्री तारे का चमकतात? जाणून घ्या

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: Pexels

आकाशात दिसणारे तारे हे वायू आणि प्लाझ्माचे बनलेले मोठे, तेजस्वी गोळे असतात.

Image Source: Pexels

ते प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम वायूंचे बनलेले असतात.

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की तारे रात्रीच का चमकतात?

Image Source: Pexels

रात्री आकाशातील तारे वातावरणातील प्रकाशाच्या अपवर्तनामुळे आपल्याला लुकलुकताना दिसतात.

Image Source: Pexels

पृथ्वीपासून तारे अत्यंत दूर असल्यामुळे ते प्रकाशाच्या लहान बिंदूसारखे दिसतात.

Image Source: Pexels

कारण की वातावरणाची भौतिक स्थिती स्थिर नसते.

Image Source: Pexels

या बदलामुळे प्रकाशाची दिशा देखील सतत बदलत राहते.

Image Source: Pexels

सतत बदलणाऱ्या गतीमुळे ताऱ्याची चमक आणि स्थितीही किंचित बदलत असल्यासारखी वाटते.

Image Source: Pexels

त्यामुळे तारे आपल्याला लुकलुकणारे किंवा मिचमिचणारा दिसतात.

Image Source: Pexels

म्हणूनच, पृथ्वीपासून इतके दूर असूनही तारे लुकलुकताना दिसतात.

Image Source: Pexels