उडत्या विमानाचा एक्झिट दरवाजा उघडला गेला तर काय होईल?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

न्यूयॅार्क पोस्टच्या वृत्तानुसार, माजी पायलट आणि विमान सुरक्षा तज्ज्ञ डॅन बॅब म्हणाले, हे एक्झिट किंवा स्लाईड जमीनीवर सहजपणे उघडू शकते.

Image Source: Google

केबिनमध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी हवेचा दाब समान असल्याने हे उघडू शकते.

Image Source: Google

त्यामुळे धावपट्टीवर ते उघडण्यास कोणतीही अडचण येत नाही.

Image Source: Google

जेव्हा विमान हवेत असते तेव्हा आपत्कालीन एक्झिट उघडणे पूर्णपणे अशक्य असते कारण ते एअरलॅाक असते.

Image Source: Google

विमानाच्या आतील हवेचा दाब विमानाच्या बाहेरील दाबापेक्षा खूप जास्त असतो.

Image Source: Google

ते उघडण्यासाठी एखाद्याला 11 हजार किलो वजन उचलण्याची क्षमता लागेल.

Image Source: Google

जरी कोणी हे उघडण्यात यशस्वी झाले, तर उड्डाणात डिकंप्रेशनची परिस्थिती निर्माण होईल.

Image Source: Google

आणि सर्व ऑक्सिजन मास्क उघडतील.

Image Source: Google

त्यानंतर पायलटला 4 मिनिटांत उड्डाण 14 हजार फूट उंचीवर घेऊन जावे लागेल.

Image Source: Google

जेव्हा विमान धावपट्टीवर 92 मैल प्रति तास वेगाने पुढे जाते तेव्हाच लॅाक सिस्टीम सक्रिय होते.

Image Source: Google

जर आपत्कालीन सुटकेचा मार्ग हवेत उघडला गेला तर तो उड्डाण मार्ग बदलू शकतो किंवा विमान थोडे अनियंत्रित होऊ शकते.

Image Source: Google