शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 961 रुपयांनी वाढून 97,046 रुपये प्रति तोळा झाला.

Published by: जगदीश ढोले
Image Source: meta ai

22 कॅरेट सोनं 88014 रुपयांवरून 88894 रुपयांवर पोहोचलं.

Image Source: meta ai

18 कॅरेट सोन्याचा दर 72,785 रुपये प्रति तोळा झाला.

Image Source: meta ai

चांदी 654 रुपयांनी वाढून 1,07,934 रुपये प्रति किलो झाली.

Image Source: meta ai

सोने 0.25% वाढून $3329.30 प्रति औंस, चांदी 0.78% वाढून $36.91 प्रति औंस झाली.

Image Source: meta ai

1 जानेवारीला 24 कॅरेट सोनं 76,612 रुपये होतं, आता 97,046 रुपये.

Image Source: meta ai

चांदी 86,017 रुपयांवरून 1,07,934 रुपयांवर पोहोचली — म्हणजे 21,917 रुपयांची वाढ.

Image Source: meta ai

मेरिका-भारत व्यापार करार मुदतवाढीमुळे रुपया 86 रुपयांवर स्थिरावला.

Image Source: meta ai

सहा महिन्यांत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा झाला आहे.

Image Source: meta ai

गुंतवणूकदार अजूनही अस्थिरतेच्या काळात सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहत आहेत.

Image Source: meta ai

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: meta ai