गिरणी कामगार बेघर, टॉवर उभे झाले.धारावीसारखी घरे गिरणी कामगारांनाही द्या.

Published by: जगदीश ढोले
Image Source: facebook/shivsena

धारावीत अदानीला आंदण दिलं,कामगारांना मात्र काहीच नाही.

Image Source: facebook/shivsena

उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली.“मी असतो तर घरे दिली असती,” ठाम भूमिका.

Image Source: facebook/shivsena

विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला भेट.शिवसेना न्यायासाठी सोबत असल्याचं आश्वासन.

Image Source: facebook/shivsena

अदानीला टॉवर पाहिजे तर देवनारवर द्या.पण कामगारांनाही घरं हवीत.

Image Source: facebook/shivsena

हिंदी सक्तीला विरोध करायला हवा.मराठी भाषेचा सन्मान राखावा.

Image Source: facebook/shivsena

“दैनंदिन प्रवासात दादागिरी सहन करावी लागते.”स्फोट झाला तर जबाबदार कोण?

Image Source: facebook/shivsena

संप अजून तांत्रिक दृष्ट्या संपलेला नाही.सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं .

Image Source: facebook/shivsena

“गायकवाडची स्टाईल शिवसेनेची नाही.”मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव?

Image Source: facebook/shivsena

जनतेचा असंतोष वाढतोय.सावध राहा, अन्यथा स्फोट होईल.

Image Source: facebook/shivsena