लष्कर ए तय्यबाचा महत्वाचा कमांडर खालिद मोहम्मद आलम.

Image Source: PTI

धर्मांध इस्लामिक धर्मप्रसारक आणि कोटली दहशतवादी शिबिराचा मुख्य कमांडर कारी मोहम्मद इकबाल.

Image Source: PTI

हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगर गंभीररित्या जखमी.

Image Source: PTI

मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरच्या पत्नीचा मृत्यू.

Image Source: PTI

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुजैफा याचा मृत्यू.

Image Source: PTI

याशिवाय मौलाना मसूद अजहर याच्या परिवारातील एकूण 14 लोकांचा मृत्यू.

Image Source: PTI

लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी वकास आणि हसन यांनाही कंठस्नान.

Image Source: PTI

लष्कर ए तय्यबाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल मलिक आणि मुदस्सिर यांचा खात्मा.

Image Source: PTI